महाराष्ट्र राज्य माध्यमिक  व उच्च माध्यमिक  शिक्षण मंडळ,
भांबुर्डा, शिवाजीनगर, पुणे - ४११००४.
 
सरळसेवा भरती (सन २०१२- २०१३) - कनिष्ठ लिपिक

  कनिष्ठ लिपिक भरती लेखी परीक्षा- २०१२ चा उमेदवारनिहाय निकाल व गुणवत्ता यादी (Merit List) सोमवार दिनांक ३१ डिसेंबर २०१२ रोजी सायंकाळी ७.०० वाजता जाहीर करण्यात आली आहे . सदर गुणवत्ता यादीतील उमेदवार मूळ कागदपत्रे छाननीनंतर गुणानुक्रमे अंतिम निवडीस पात्र ठरतील याची उमेदवारांनी नोंद घ्यावी.
  प्राप्त निवेदनानुसार करण्यात आलेल्या प्रश्नपत्रिका - उत्तरतालिका छाननीअंती दोन प्रश्न रद्द करण्यात आल्याने एकूण गुणदान १९८ पैकी करण्यात आलेले आहे.
  उमेदवारांनी ऑनलाईनद्वारे अर्जामध्ये अंशकालिन कर्मचारी म्हणून नोंद केली असलेले व मंडळाने आयोजित केलेल्या लेखी परीक्षेत ८९ व त्यापेक्षा अधिक गुण प्राप्त केलेल्या अंशकालिन उमेदवारांची गुणानुक्रमे यादी देण्यात येत आहे. दि. २१, २२, २३ व २४/०१/२०१३ रोजी कागदपत्रे पडताळणीसाठी बोलाविलेल्या उमेदवारांव्यतिरिक्त संवर्ग निहाय अंशकालिन रिक्त पदांच्या आवश्यकतेनुसार अंशकालिन उमेदवार उपलब्ध होईपर्यंत कागदपत्रे पडताळणीसाठी उमेदवारांना यथावकाश टप्प्या टप्प्यात बोलविण्यात येईल.
नवीन अपडेट जाहिरात सूचना अर्जाचा नमुना ऑनलाइन अर्ज
  
सरळसेवा भरती कनिष्ठ लिपिक निवड यादी Click Here
* दुस-या टप्प्यातील मूळ कागदपत्र छाननीसाठी बोलविण्यात येणा-या उमेदवारांची संवर्ग निहाय यादी.  Click Here
* अंशकालिन उमेदवारांची गुणानुक्रमे यादी Click Here
* गुणवत्ता यादी  Click Here
* अंतिम उत्तरतालिका Click Here
   
   
  
  
Click Here Click Here Click Here Click Here
हेल्पलाइन मदत केंद्रांची यादी प्रवेशपत्र प्राप्त संगणकिय अर्ज
   
Click Here Click Here Click Here Click Here